Agriculture

. जमीन तयार करणे . उद्देश :- जमीन तयार करणे . साहित्ये व साधने :- फावडे,दाताळे ,टिकाव ,विला ,ट्रॅक्टर कृती :- आम्ही जमीन तयार केली .मग रोटर फिरवला .व सारे पाडले .व बी पेरले त्या नंतर पाणी दिले .जमीन ची नांगरट करावी .त्या नंतर पाण्याने जमीन पूर्ण ओली करून घ्यावी .पिकानुसार वाफे तयार केले जातात .शेतीत शेणखताचा वाफ्र करावा . निरीक्षण:- जमीन तील माती चेक करून घ्यावी .व नांगरट खोल करावी .व खताचा डोस वेळ च्या वेळी ध्यावा . सुरुवातीस स्पॅनरच्या साहाय्याने पंपाचे भाग वेगळे करा. सर्व भागांची नावे व उपयोग समजून घ्या. पंप पुन्हा व्यवस्थित जोडा. त्यामध्ये पाणी ओतून पंप पाठीवर घेऊन फवारा, कसा तयार होतो ते पहा. नंतर नुसत्या पाण्याचीच जमिनीवर फवारणी करा. माहिती : नॅपसॅक पंपामध्ये (औषध भरण्याच्या टाकी मध्ये) हवेचा दाब दटटयाच्या साहाय्याने वाढवून औषध नळीद्वारे नोझालमधून फवारले जाते. द्रावण बनविणे व फवारणी : बाजारात जास्त द्रावण फवारणे, कमी द्रावण फवारणे, अत्यल्प द्रावण फवारणारे फवारणी यंत्रे उपलब्ध आहेत. सर्व प्रकारच्या फवारणीमध्ये हेक्टरी क...