Agriculture

.जमीन तयार करणे .

उद्देश :-जमीन तयार करणे .

साहित्ये व साधने :-फावडे,दाताळे ,टिकाव ,विला ,ट्रॅक्टर

कृती :-आम्ही जमीन तयार केली .मग रोटर फिरवला .व सारे पाडले .व बी पेरले त्या नंतर पाणी दिले .जमीन ची नांगरट करावी .त्या नंतर पाण्याने जमीन पूर्ण ओली करून घ्यावी .पिकानुसार वाफे तयार केले जातात .शेतीत शेणखताचा वाफ्र करावा .





निरीक्षण:-जमीन तील माती चेक करून घ्यावी .व नांगरट खोल करावी .व खताचा डोस वेळ च्या वेळी ध्यावा .


  • सुरुवातीस स्पॅनरच्या साहाय्याने पंपाचे भाग वेगळे करा.
  • सर्व भागांची नावे व उपयोग समजून घ्या.
  • पंप पुन्हा व्यवस्थित जोडा.
  • त्यामध्ये पाणी ओतून पंप पाठीवर घेऊन फवारा, कसा तयार होतो ते पहा.
  • नंतर नुसत्या पाण्याचीच जमिनीवर फवारणी करा.
माहिती : नॅपसॅक पंपामध्ये (औषध भरण्याच्या टाकी मध्ये) हवेचा दाब दटटयाच्या साहाय्याने वाढवून औषध नळीद्वारे नोझालमधून फवारले जाते.
द्रावण बनविणे व फवारणी :
बाजारात जास्त द्रावण फवारणे, कमी द्रावण फवारणे, अत्यल्प द्रावण फवारणारे फवारणी यंत्रे उपलब्ध आहेत. सर्व प्रकारच्या फवारणीमध्ये हेक्टरी किटकनाशकाची क्रियाशील घटकांची मात्रा एक सारखीच असते, फक्त पाण्याचे प्रमाण कमी जास्त करण्याने वेगवेगळ्या साधनांची निवड करावी लागते.
कीडनाशकाचे द्रावण तयार करण्याची पद्धत
कीडनाशकांच्या डब्यावर क्रियाशील घटकांचे प्रमाण दिलेले असते. द्रावणाची तीव्रता- औषधाबरोबर मिळणाऱ्या पुस्तिकेमध्ये असते. लागणारे औषधे = लागणारे द्रावण*द्रावणाची तीव्रता/क्रियाशील घटकांचे प्रमाण लागणारे औषधे = लागणारे द्रावण * द्रावणाची तीव्रता / क्रियाशील घटकांचे प्रमाण
क्रियाशील घटकाचे प्रमाण -
९/९ ग्रॅम प्रति लीटर लागणारे द्रावण काढण्यास पिकात काही ठराविक भागात पाण्याची फवारणी करावी. त्यावरून हेक्टरी द्रावण काढावे. किंवा-
१ हेक्टर - २.५ एकर = हेक्टरी ५०० लीटर
१ एकर - ४० गुंठे = एकरी २०० लीटर
१ गुंठा - १०० मीटर स्के = प्रति गुंठा लीटर
पिकावरून झिरपून खाली न पडता जेवढे जाईल तेवढे फवारावे.
तसेच पंपाची क्षमता व चालण्याचा वेग याही गोष्टी लक्षात घ्यावात.





पंपाचे विविध भागस्वरूप (प्रकार)भागाचा उपयोग
नाॅॅझलपितळी/प्लॅॅस्टिकफवारा तयार करणे.
ट्रीगरपितळी/प्लॅॅस्टिकप्रवाह चालू बंद करणे.
रबरी नळीप्लॅॅस्टिकद्रावणाचे साठवण करणे.
स्कर्टलोखंडी पत्राटाकी बसवण्यासाठी.
टाकीप्लॅॅस्टिकद्रावण साठवणे.
गाळणीप्लॅॅस्टिकद्रावण गाळणे.
हँँडललोखंडीअॅक्सलला गती देणे.
कनेक्टिंग रॉडलोखंडीअॅक्सल व पिस्टन यांना जोडणे.
अॅक्सललोखंडीपिस्टनला गती देणे.
पिस्टनपितळीटाकीतील द्रावण स्वतःमध्ये साठवणे.
बॉलपितळीद्रावणास एकाच दिशेत जाऊ देणे.
वॉशररबरटाकीतील द्रावण पिस्टनमध्ये ढकलणे.




दक्षता
  • पंप खोलताना स्वतःला इजा होणार नाही याची काळजी घ्या.
  • नॉझल, पिस्टन इ. खोलताना व जोडताना जास्त बलाचा वापर करू नका.
  • पिस्टन उघडल्यानंतर त्यातील पितळी बॉल हरवणार नाही याची काळजी घ्या.
  • पिस्टनला लावलेला रबरी वॉशर काढताना तो फाटणार नाही याची काळजी घ्या.
  • हँडल खाली- वर करताना जास्त ताकद लावू नका.                                                                                                                                      
फवारणी करताना घ्यावयाची काळजी
  • फवारणी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने करू नये.
  • पंपात हवेचा दाब योग्य तयार होऊन फवारणी चांगली होत आहेना, याची खात्री करून घ्यावी.
  • पिकांची उंची व हवेचा झोत लक्षात घेणे, नोझल वाटे पडणाऱ्या द्रावणाची फेक व रुंदी पहावी.
  • पंपाचे वॉशर्स- नोझल स्क्रू खाली मातीत पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
  • नोझल मध्येच बंद झाल्यावर तारेने साफ करावा- तोंडाने साफ करू नये.
  • गळक्या पंपाचा वापर करू नये.
फवारणी झाल्यावर घ्यावयाची काळजी
  • रोजचे काम झाल्यावर पंप साफ करावा.
  • धुवून झाल्यावर पंपाने थोडा वेळ निव्वळ पाणी फवारावे.
  • टाकी धुतल्यावर उघडी करून कोरडी होईल अशी ठेवावी.
  • पंपाचे नोझल व गाळण्या रॉकेलने धुवून घ्यावेत.
  • काम झाल्यावर पेट्रोल पंपातून काढून ठेवावे.
  • वंगणाची गरज असलेल्या भागांना वंगण करावे.
  • फवारणी पंप शक्यतो उष्णतेपासून, धुळीपासून दूर ठेवावेत.
व्यक्तीने स्वतःची घ्यावायची काळजी
  • फवारणी औषध बनवताना हातात रबरी ग्लोव्हज घालून बनवावे.
  • फवारणी करताना तोंड, नाक, हात हे सर्व भाग झाकलेले (कपड्याने) असावेत.
  • फवारणी झाल्यावर हात-पाय स्वच्छ धुवून घ्यावेत.
  • फवारणी चालू असताना तंबाखू वा इतर कोणतेही पदार्थ खाऊ नयेत.
  • औषध डबे जमिनीत गाडून ठेवावेत
  • फवारणीत क्षेत्रात फुले,फळे,हुंगु नये किंवा खाऊ नयेत
साहित्य :- लेक्टोमीटर ,चंचुपाञ
माहिती :-
              दुधातीलपाण्याचे प्रमाण जास्त असेल तर त्याची घनता कमी होते .म्हणजेच लेक्टोमीटर दुधामध्ये  जास्त प्रमाणात बुडतो .लेक्टोमीटर खालील बाजुला पार किंवा लीड लावलेली असते .जेणेकरून तो दुधावर तरंगु शकतो '
नोंदी :-

१) एकूण दुध
५ लिटर 
 २)लेक्टोमीटर रीडिंग
५० डिग्री
३)दुधाचा लेक्टो
२६ डिग्री 
४)साखर टाकून दुधाचा लेक्टो
४० डिग्री 
५)मीठ  टाकून दुधाचा लेक्टो 
४० डिग्री






दुधातील साखरेची भेसळ ओळखणे 
 साखरयुक्त दूध ओळखण्यासाठी चाचणी केली जाते. या चाचणीसाठी १० मि.लि. दुधाचा नमुना परीक्षा नळीत घ्यावा. त्यात ५ मिलि संपृक्त हायड्रोक्लोरिक आम्ल मिसळावे.
 त्याच प्रमाणे ०.१ ग्रॅम रिसॉरसिनील पावडर मिसळून चांगले हलवून नळी
गरम पाण्यात ठेवावी. जर दुधाला तांबडा
रंग आला तर दुधात साखर आहे असे समजावे.

दुधातील मिठाची भेसळ ओळखणे 
 परीक्षा नळीत १ मिलि दुधाचा नमुना घ्यावा. त्यात ०.८ टक्के सिल्व्हर नायट्रेट ५ मिलि आणि एक टक्का पोटॅशियम क्रोमेट द्रावणाचे २ ते ३ थेंब मिसळावे.
 मिश्रण पिवळे झाले तर दुधात मिठाची भेसळ समजावी.

दुधातील युरियाची भेसळ ओळखणे 
 परीक्षा नळीत ५ मिलि दुधाचा नमुना घ्यावा. त्यात ५ मिलि म्हणजेच १६ टक्के पॅरोडायमिथाईल ॲमिनो बीनाल्डीहाइडचे द्रावण मिसळावा.
 मिश्रणाला गडद पिवळा रंग आल्यास दुधात युरियाची भेसळ आहे असे समजावे.

कीड नियंत्रण म्हणजे जेव्हा कीटक/इतर सजीव(बुरशी,मावा,तुडतुडे,अळी) यामुळे पिकांचे/फळझाडांचे नुकसान होते.तेव्हा त्या किडीपासून पिकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करणे. आपला देश हा कृषिप्रधान असून या देशातील ७०% लोकसंख्या शेतीवर व शेतीस पूरक व्यवसायावर अवलंबून आहे.त्यामुळे पावसाचे कमी जास्त प्रमाण,खतांची कमतरता,पिकांवरील रोग अशा अडचणी भारताच्या एका मोठ्या लोकसंख्येवर परिणाम करतात.यासंदर्भात,आपण पिकांवर पडणाऱ्या विविध किडी ओळखणे व तिचे मोजमाप करणे.कीड नियंत्रणाचा इतिहास शेतीसारखाच जुना आहे, कारण कीटकनाशक मुक्त ठेवण्यासाठी नेहमीच लागवड करावी लागते. पदार्थ उत्पादन मिळवणे करण्यासाठी वनस्पती आणि पिके प्रजाती स्पर्धा मानव सह स्पर्धा शाकाहारी पक्षी जतन करण्यासाठी फायदा आहे. पहिल्या कदाचित फक्त पारंपरिक पद्धती वापरला होता, कारण जळजळ किंवा जमिनीवर आत त्यांना माध्यमातून जमिनीची खोल नांगरणी करून तणांचे; आणि मोठ्या herbivores पक्षी नष्ट, अशा बियाणे खाणे कावळे आणि इतर पक्षी म्हणून करू तुलनेने सोपे आहे. पीक रोटेशन, सहचर पीक-लावणी (आंतर-पीक किंवा मिश्र पीक-लावणी देखील म्हणतात) आणि कीटक प्रतिरोधक cultivars पसंतीचा पैदास एक दीर्घ इतिहास आहे.
पिक नुकसानी

कीटकांचे प्रकार

  • चघळणारे-अळी वैगेरे-स्पर्श/बाह्यगत विष
  • शोषणारे-मावा,थ्रीप वैगेरे,अंतर्गत विष
  • मुळे,खोड पोखरणारे-बहुदा मातीतील घटक
  • बुरशी:जास्त आद्रता असते तेव्हा वाढतात.नवीन पेरलेल्या बियांना धोका असतो.
  • जीवाणू:विषांंणुुपासून-सांसर्गिक,पानांवरगुठळ्या येतात.आणि पाने जळतात.
स कारणीभूत घटक-कीटक,बुरशी(जीवाणू),व्हायरस,कोळी,उंदीर,घूस,माकड,शेळी,इ.
जैविक कीड नियंत्रण संपूर्ण सजीव सुष्टीचा समतोल राखण्याची निसर्गाची स्वत : ची एक पध्दती आहे .म्हणूनच पिकांसाठी घातक असलेली कीड ह्या निसर्गात आहे ,त्याच बरोबर त्याच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी परोपजीवी कीटक व जीवजीतू ह्याच निसर्गात उपलब्ध आहेत .परोपजिवी मित्र कीडीचा आपण कीड नियंत्रणासाठी वापर करतो .
सुक्ष्म जीवजंतू :- या भूतलावर असंख्य सुक्ष्म जीवजंतू ,जीवाणू ,बुरशी ,व विषाणू .आहेत
  • सुक्ष्म जिवाणू :-
यामध्ये पिकावरील रोगनिर्माण किडीवर परिणामकारक सुक्ष्म जिवाणूंचा समोवेश होतो .उदा. क्रिस्टल तयार करणारे बँसिलस थुरिन्जेंसीस हा जिवाणू लेपीडोप्टेरँस (पतंग वर्गीय ) कीटकाच्या नियमनाकरिता चांगलेच परिणामकारक आहे .तसेच बँसिलस सबस्टीलीस ह्या जीवाणूंचा उपयोग मर तसेच मूळकुजव्या रोगासाठी विविध पिकांवर उदा सोयाबीन ,वाटणा ,गहू ,कपाशी व सर्व तूणधान्ये इ .साठी केला जातो.
  • बुरशी :-
बुरशीमध्ये मेटारायझीयम अँनीसोप्ली ,मेटारायझीयम लेव्टोव्हीरीडी ,बव्हेरिय बँसीयाना ह्यांसारख्या प्रजातीचा प्रामुळ्याने वापर केला जातो .पिकांवर आढळणा-या तुडतूडॆ पानांवरील किटक तसेच बुंध्याला पोखरणारे किंवा काळे ढेकून ह्यांचे नियंत्रण ह्या बुरशीचा वापर करून होऊ शकते .उदा नँमूरीय रिटिया (Namuraea nitya) ही बुरशी हिरव्या केसाळ अळ्यांना ,बुध्याला पोकळ करणा-या किड्यांना नियंत्रीत करते. हि बुरशी सर्वत्र मुख्यत :दमट वातावरणात आढळते .ह्या बुरशी किडीच्या किंवा अळ्यांच्या शरीरात वाढून त्यांना नष्ट करतात. विषाणू :- विषाणूंमध्ये प्रामुख्याने एच .एन .पी .व्हि . व एस .एल .पी .व्ही .यांचा समावेश होतो हे विषाणू अळीच्या पोटात जावून पेशीवर हल्ला करून किडीला नष्ट करतात ह्याबद्दल संपूर्ण माहिती पुढील सदरात (विषानूयुक्त कीटकनाशके ) दिलेली आहे .
  • भक्षक किटक -
भक्षक ( Predator) कीटक हा निसर्गात महत्त्वाचे कार्य करतो .कारण हे कीटक पिकांना अपायकारक असणा-या शत्रू किडीना खावून फस्त करतात .

जनावरांच्या दातावरून वय ओळखणे

उद्देश :-
            दातावरून जनावराचे वय ओळखणे
प्राणी :-
              गाय , बैैल , शेळी
कृती :-
          प्रथम आम्ही गाइच्या जबड्यात किती दात आहे ते पाहण्यासाठी एकाने गाईला पकडले .व एकाने जबडा उघडून त्यातील दात मोजले .
 निरीक्षण करताना दुधाचे दात किती व कायमचे दात  किती.

दक्षता :-
              जनावरांचे दात पाहताना आपला हात चावला जाणार नाही याची काळजी घ्या .
               अनोळखी जणाव्र्र असल्यास सबंधित मालकाची मदत घ्यवी .
शिगाच्या वलया वरून जनावरांचे वय ओळखणे
 सूत्र     वय = N+2 (N=  शिगाच्या वलय संंख्या   

उदा :-
          एका गायीच्या शिंगाच्या वलयाची संख्या ५ आहे तर तिचे वय किती (पहिले वलय २ वर्षानी येते )
उत्तर :-
             गायीचे वय =N+2     5+2=7वर्षे
गायीचे वय ७ वर्षे



शेळी :-
             १)शेळीचे वय दातावरून ओळखले जाते .
          २)शेळीचे उत्पन्न  ३ ते ४ वर्षे चांगले मिळते
            ३)शेळीचा सुदारनेचा कालावधी
               शेळीचे आकृती प्रमाणे अंदाजे  दातावरून वय काढणे .

जिवामृत तयार करणे


साहित्य /साधने :-बॅरल,बकेट,लाकडी काठी,गुळ,शेण,ताक/                       दही,पाणी,बेसन पीट,गौमुत्र,

कृती :- सुरुवातीला १५० लीटर चा बॅरल घेतला .त्यामध्ये पाणी           भरून घेतले .त्यानंतर बकेट व गोमुत्र याचे मिश्रण सेप्रेट         बकेटमध्ये तयार केले .त्यानंतर तयार केले सर्व मिश्रण            बॅरल मध्ये टाकले नंतर बॅरलमध्ये टेवलेले मिश्रण             हालवण्यासाठी काटीच्या सहाय्याने हलवले
      नंतर बॅरल सावली आहे त्या टिकाणी ठेवून दिले .जिवामृत        तयार होण्यासाठी ५ ते ६ दिवस लागतात या दिवसामध्ये          दररोज तीन वेळा त्याला ठवळुन घेतले 

     ७ व्या दिवशी जिवामृत तयार होतेRelated image

      त्यानंतर तयार झालेल्या जिवामृतामध्ये दुप्पट पाणी ओतले.
    जिवामृत ड्रिपणे देण्यासाठी एका फडक्याने त्याला गाळुन           घेतले  व मग पिकाला दिले .

      यामध्ये टूयकोडर्मा व अॅझटोबेकटर पण टाकु शकतो ते        २०० लीटर पाण्यात २०० ते २५० ग्रॅम  म्हाणजेच १               लीटरसाठी  १ ग्रॅम टाकु शकतो .

फायदे:-सोलण्युबल खत आणि औषध म्हणून उपयोग होतो 

              .पिकाची वाढ चागली होती .



मूरघास तयार करणे

मूरघास तयार करणे
  उद्देश :- मूरघास तयार करणे 
  साहित्य :- विळा , कोयता, घमीले ,दाताळे , कुटी मशीन ,मुरघास बॅग
 साधने :-  ओली मका . 

 कृती  :- पहिल्यादा  आम्ही शोतात  ज़ावून मका विळ्याने व कोयत्या ने यांनी कापले त्या नंतर  ट्रक्टर मध्ये भारुन  आणली व त्या  मकेचे कुटी केली  व त्या नंतर ती मका मुरघास  बॅगमध्ये   भरली  पण ती अशी भरली की त्या मध्ये ज़राशी ही  हवा राहू  नये   त्या  नंतर ती मका वरून दाबून भरली व मोरगास  बॅगेचे तोंड  कासऱ्याने  घटट बांधले कारन त्यात हवा सूदधा जाऊन दयायची नसते नाहीतर ते खराब होते व हा मुरगास ४५ -५० दिवसात तयार होतो . 
  
निरीक्षण :- मुरगास ४० -५०  दिवसात  मुरगास तयार होतो  व त्यात                     जर हवा रहिली तर तो खरब होऊ शकतो त्यामुळे  त्यातील सर्व हवा काडवी . 

                                                  

उद्देश :-  जनावरांसाठी अझोला बेड तयार करणे . 

  साहित्य :-  फावडे, घमेले, टिकाव.
    
  साधने :-  S.S.P अझोला , कागद , युरिया ,

  कृती :-पहिले  आम्ही अझोला विषय माहिती घेतली . 
अझोलाचे फायदे व  त्यातील प्रथिने याची सर्व माहिती जाणून  घेतली . व  त्याच्या जाती सहा आहेत पण त्यातील तीनच खाण्यायोग्य आहेत .       १) अझोला कॅरोलायना २) अझोल मायक्रफायला ३) अझोला पिनाटा  यातील तिसरी जात योग्य असणारी व देशी जात म्हणून                 आेळखली जाणारी आहे. अझोला मध्ये २० ते २५ टक्के प्रोटीन प्रमण असते . अझोला बेड  मध्ये टाकले जाणारे घटक ५ kg शेण  ५ kg चाळलेली माती  व बेड  हे १० ते १५ सेटीमिटर खोल असावे .व बेड  तयार करताना जो कागद  वापरतो त्याच्या  खाली आपले जुणी पोती ,पिशव्या टाकावेत कारण  कागद लिकेज होवू नये यासाठी टाकावे व एका जनावराला २ ते आडिच kg अझोला द्यावा अझोला मध्ये कबौदके व तेलाचे प्रमाण कमी असते व नायट्रोजन ७०% असते अझोला बेड साठी वापरनाऱ्या कागदाचे नाव  आहे . 

 शेतीतील उपयुक्त साधने

(१)फावडे :-माती एकत्र गोळा करू शकतो .खोलातील माती काडण्यास मदत होते .


(२)घमेले :-माती एकत्र केल्याली व्यवस्तीत नेवू शकतो .व जड वस्तू नेवू शकतो .








(३)खुरपे :-हे साधन जमिनीतील तन काढण्यास 
होतो .





(४)विला :-ह्या सदनाने आपण वस्तू कपू शकतो .उदा .गवत  कापड ई .

(5)टिकाव :-ह्याने आपण खोदण्याचे काम करते .

Image result for farming tools names and pictures in marathi


(6)कोळपे :-ह्या साधनाने आपण सारी पडल्या जातात व बांध देण्यास मदत केली जाते .

(7)नांगर :-ह्याचा उपयोग शेतकरी ज्यास्त करतो बैल असल्याव केला जातो .





(8)माती परिक्षन किट  :-ह्या कितने आपण जमिनीतील सामू 
काढू शकतो .



दोरी :- गवत बाधण्यासाठी ,जनावरे बांधण्यासाठी .






पंजा :-गवत जमा करण्यासाठी ,पाला ,पाचोळा गोळा करण्यासाठी

 सारा यंत्र :- शेतात सारे पाडण्यासाठी
कुराड :- झाडांच्या नको असलेल्या फांद्या तोडण्यासाठी वापर होतो .
घमेल :- माती भरण्यासाठी घमेलाचा वापर करतो व शेण भरण्यासाठी याचा उपयोग करू शकतो .               
                                



विळा:- गवत कापण्यासाठी उपयोग होतो .
फवारनी पंप :- आपण पिकांवर ओेेषध फवारण्यासाठी केला जातो .

माती परीक्षण का करतात ?

शेतीतून जादा उत्पन्न घेण्यासाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. मात्र यामुळे शेतीच आरोग्य धोक्यात येऊ लागलं आहे. शेतीच हे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी वेळच्यावेळी आपल्या शेतीतल्या मातीच आणि पाण्याचं परीक्षण करणं हिताच ठरतं.
जमिनीत काही विशेष दोष आढळून आल्यास त्यावर योग्य उपाय शोधणं, पिकांना दिली जाणारी खते प्रमाणशीर न दिल्याने पिकांची जोमदारपणे वाढ होत नाही.तसेच आवश्यकतेपेक्षा जास्त खते दिल्याने अनावश्यक खर्च वाढतो. मातीपरीक्षण केल्यामुळे आपल्या शेतीची अन्नद्रव्याची नेमकी गरज शेतकऱ्याला लक्षात येऊ शकते.त्यामुळे खतांच्या वापरात आणि खर्चात बचत होऊन पिकांचे उत्पादनही वाढू शकते.माती परीक्षण हे आपल्या जमिनीमध्ये कोण कोणते घटक आहेत ते पाहण्यासाठी माती परीक्षण केले जाते .
माती परीक्षणासाठी मातीचा  नमुना कोणत्या ठिकाणचा घेऊ नये .
  1. बांधाच्या कडेचा.
  2. शेतामध्ये टाकलेल्या खताच्या ढिगाऱ्या खालची घेऊ नये .
  3. जमिनीची माश्यागत करण्याच्या नंतर घेऊ नये .
  4. एकच ठिकाणची माती घेऊ नये.
  5. एकाच सरळ रेषेत नमुना घेऊ नये .
  6. नमुना पिक काढल्या नंतर घ्यावा.


माती परीक्षणासाठी नमुना कसा घ्यावा.
मातीचा नमुना घेताना झिग-झ्याग पद्धतीने घ्यावी. सदरच्या ठिकाणी इंग्रजीच्या व्ही अक्षराच्या आकृति प्रमाणे 30 सेंटीमीटर खोल खड्डा घ्यावा व त्या खड्डयातील माती बाहेर काढून टाकावी. मातीचा नमुना चाचणीसाठी खड्डयाच्या कडेची माती काढावी. अशा प्रकारे सर्व खड्डातून माती जमाकरून गोळा केलेल्या सर्व मातीचा ढीग करून त्याचे 4  समान भाग करावे. समोरासमोरील दोन भागाची माती काढून टाकावी व उर्वरीत मातीचा पुन्हा ढीग करावा व त्याचे पुन्हा 4  समान भाग करून समोरासमोरील दोन भागाची माती काढून टाकावी. ही कृती माती अर्धा किलो शिल्लक असेपर्यंत करावी. वरील माती ओली असल्यास ती सावलीत वाळवावी. ही अर्धा किलो माती प्लास्टिक पिशवीत भरावी आणि खालील माहिती एका कागदावर लिहून तो कागद पिशवीत टाकावा -
1. नमुना क्रमांक
2. नमुना घेतल्याची तारीख
3. शेतक-याचे संपूर्ण नाव
4. गाव आणि पोस्ट
5. तालुका
6. जिल्हा
7. सर्व्हे किंवा गट क्रमांक
8. नमुन्याचे प्रातिनिधीक क्षेत्र
9. बागायत किंवा जिरायत
10. मागील हंगामातील पिक आणि वाणाची जात
11. पुढील हंगामातील पिक आणि वाणाची जात
12. मातीची खोली (सेंटीमीटर मध्ये)
13. जमिनीचा उतार किंवा सपाट
14. जमिनीचे काही विशेष लक्षणे-खारवट, चोपण, आम्ल व इतर
15. पाण्याचा निचरा बरा किंवा वाईट
16. माती नमुना गोळा करणा-याची सही.
एवढे झाल्या नंतर माती परीक्षण केंद्राकडे पाठवणे.










गाई चे अंदाजे वजन करणे

माघील आठवड्यात मी गाई चे अंदाजे वजन करायला शिकलो ,सचिन सरानी मला शिकवला ,मीटर  टेेप च्या मदतीने  गाई   ची छाती मोजून घ्यायची त्या नंतर गाई चे माकड हाड(Monkey Bone) मोजावे सेमी.मध्ये
माकड हाडा चे मोज माप =अ
छाती चे मोजमाप=ब
त्या नंतर खालील सूत्रात किमती टाकून घेतल्या
(अ *अ * ब )/(१०४००)  r
 आमच्या कडे असणाऱ्या गाई चे वजन मी असे काढले
अ=150
ब=152
  (१५०*१५०*१५२)/१०४००
=३२८
एवढे वजन आले



                 १जमिनीचे  मोजमाप  करणे                                                                                                               ब्रिटीश मेथड                  मेट्रिक  मेथड                                                                                                 त्या मध्ये ब्रिटीश मेथड  =                                                 १२  ईच=१ फुट                                                           या  मध्ये ईच  फुट  फल्रिग  या  गोष्टी   येतात                                                                                          २५ सेटीमीटर =१  ईच                                                    १२ईच=१ फुट                                                         १ गुठ  =  १०८९                                                                 अर्धा एकर  =२० गुठे =२१,७८०                                       एक एकर = ४० गुठ =४३,५००                                       दीड एकर =६० गुठ  = ६३,५४०                                     दोन एकर = ८० गुठ = ८४,७२०                                 अडीच एकर  =१०० गुठ  =१,०५९००                                                                                                            मेट्रिक  मेथड =                                                                                   सेंटी मीटर, मीटर, किलोमीटर या  गोष्टी  आहेत.   ही  मेथड   समजण्यास  सोपी  आहे                                                                                                                                                                          १ गुठ = १०मि लांब                                                                    १०मि रुंद                                                      गुठ =१०० sqm                                                         1,000  sqm=10गुठ                                                     4,000  sqm=1एकर                                                     6,000 sqm =1.5एकर                                                 १०,००० sqm =2.5एकर                                                २.५ एकर =१ हेक्टर                                               sqm  म्हणजे चौरस  मीटर                                                 sq  काढायचा  कसा                                                                                                                          जमिनीचे  मोजमाप  करण्यासाठी  प्रथमता   एक प्लॉट निवडला  तो प्लॉट  सपाट  होता  त्या  प्लॉट  ला  ४  बाजू  होत्या  प्रथमता  मी  त्या  प्लॉटच्या  चारही  बाजू  आसमान  होत्या  प्रथमता   मी  प्लॉटच्या   बाजूची   दिशा   ठरून  घेतली   त्या  नतर  त्या  प्लॉटच्या  चारही  बाजू  मीटर  टेपने  मोजून  घेतल्या  त्या  बाजूना   अ ,ब, क, ड ,  अशी  नावे  दिली    



            विभागाचे नाव :- शेती आणि पशुपालन  


                      प्रकल्पाचे नाव :- कपोस्ट 

          प्रकल्प तयार करण्याचे नाव :- अविनाश गफले                                          साथीदाराचे नाव :- सनातन वायकर                             

                   मार्गदर्शकचे नाव :- १) महेद्र सर  


           उदेद्श :- कपोस्ट पासून विटा तयार करणे 

साहित्य :- घमिले ,कोयता , बादली , इलेक्ट्रोनिक काटा .

कृती :- १) सर्वात पथम आम्हीं कद्र्ळ कापून घेतली 
        २) कोयत्यांनी कद्र्ळ बारीक करून घेतली 
               ३)   त्यांतर पालापोचोळा जमा करून तोपण बारीक                        करून घेतला                                              ४)  त्यांतर बारीक केलेला  कद्र्ळ व पालापोचोळामधी अझोला टाकून मिक्स केला .
५) मग त्यांतर ४ होस्टेल पाशी ठेवले  व दर दोन दिवसांनी पाणी मारले 

११/६/18
कर्दळ व पालापाचोळा घेतला
  १kg
कपोस्ट १kg
३०/६/18
कर्दळ व पालापाचोळा घेतला
  १kg
कपोस्ट १kg
१५/५/18
कर्दळ व पालापाचोळा , अझोला घेतला
  १kg
कपोस्ट १kg
     
                                      

Comments

Popular posts from this blog

warkshop